सध्याच्या पिढीला स्मार्टफोनचे व्यसन लागल्याचे दृश्य आपल्याला सगळीकडे दिसते आहे. याचा परिणाम डोळे, डोकं यावरच न होता त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. Nightingales Home Health servicesचे फिजिओथेरपिस्ट डॉ. विजया भास्कर यांनी स्मार्टफोन्स मुळे शरीरावर होणारे परिणाम व इतर त्रास याबद्दल माहिती दिली.