मधुमेह: रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण सेक्स लाईफमध्ये अनेक अडथळे निर्माण करू शकते. 60 ते 70 % मधुमेही पुरुष , या विकारामुळे शिश्नाची ताठरता राखू शकत नाहीत. मधुमेहामुळे शिश्नाला होणारा रक्तपुरवठा बाधित होतो. परिणामी शिश्नाला संतुलित करणार्याई नसींना योग्य संकेत न मिळाल्याने ताठरता राखता येत नाही.