बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची ( Bollywood Actor hrithik roshan) एक्स-वाईफ सुजैन खान ही तिच्या हेल्‍थ आणि फिटनेसबाबत (Sussanne Khan Fitness) कॉन्शियस आहे. ती फिटनेसबाबत (Fitness) खूप पॅशिनेट असल्याचं तिनं अनेक इंटव्ह्यूमध्ये सांगितलं आहे. सुजैन अधून-मधून सोशल मीडियाद्वारा (Social Media) आपल्या चाहत्यांना फिटनेस टिप्स (Fitness tips)देत असते. विशेष म्हणजे सुजैनचे व्हिडिओ आणि पोस्‍टला चाहते भरभरून दाद देतात. सेलिब्रिटी (Celebrity) बनणं काही सोपं गोष्ट नाही. त्यासाठी खूप पापड बेलावे लागतात. त्यांना स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या सेलिब्रिंटींना अनेक प्रेशरला सामोरे जावं लागत असतं. सोबत त्यांच्या पार्टनरला देखील लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी वर्कआउट करावं लागतं. फेमस इंटीरियर डिझायनर आणि हृतिक