मी पंचवीस वर्षीय तरूणी आहे. मी खाण्यावर ताबा ठेवला डाएट काटकोरपणे फॉलो केले तरीही वजन कमी जास्त होते. डाएट सोबत व्यायामही नियमित केला जातो. पण याचा माझ्या वजनावर कोणताच सकारात्मक परिणाम होत नाही. माझं वजन इतके प्रयत्न करूनही का वाढते ? या समस्येवर गोल्ड जिमचे फीटनेस एक्सपर्ट सागर पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. तुमच्या शरीराच्या गरजेनुसार डाएट प्लॅन करा. आहार चौकस राहील याकडे लक्ष द्या. यामध्ये भरपूर भाज्या लीन प्रोटीन्स हेल्दी फॅट्स यांचा समावेश करा. यामुळे भरपेट खाण्यापेक्षा तुम्हांला तृप्त वाटायला हवे. तुम्ही ब्रोकोली खा मासे खा किंवा अगदी चिकन खा… पण तुम्हांला कधी थांबायचं.. किती खायचं हे तुम्हांलाच ठरवायला