नियमित आहारात किती चमचे तेल वापरावे ?

By Editorial Team | Updated:Mon, April 17, 2017 11:35pm

निरोगी राहण्यासाठी आहारात नियमित किती चमचे तेल असणे आवश्यक आहे. हे जरूर जाणून घ्या. ..

Read This in English

Translated By  -  Dipali Nevarekar

मी एक गृहिणी आहे. रोज मी घरातील सदस्यांसाठी जेवण बनवते. ते अधिकाधिक पोषक आणि आरोग्यदायी असावे हा माझा प्रयत्न असतो. म्हणूनच नियमित किती तेल आहारात असणे आवश्यक आहे. ते वयोगटानुसार वेगवेगळे असते का ? मला याबद्दल सल्ला हवा आहे. 

आहारात तेलाचा वापर अटळ असतो. दिवसभरात दोन जेवणं आणि इतर अरबट-चरबट खाण्यामधून अतिरिक्त तेल शरीरात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारातील तेलाच्या वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात जेवण बनवले जाते तेव्हा तेलाचे प्रमाण अधिक पडण्याची शक्यता असते.म्हणूनच पहा डाएटीशन नेहा चंदना यांचा हा सल्ला - :

दिवसाला आवश्यक असणार्‍या तेलाचा तुम्हांला  अंदाज आला असेल. ( नक्की वाचा : हेल्दी तेलाचे '7' पर्याय ) आता पहा नियमित तेलाच्या वापरावर नियंत्रण कसे ठेवावे ?

आहारातील तेल कसे प्रमाणात ठेवाल ? 

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 

Published:Tue, January 19, 2016 4:48pm | Updated:Mon, April 17, 2017 11:35pm

Tags

Health tips in Marathi

Explore more