साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजे 'गुढीपाडवा' .... आणि पाडवा म्हणजे श्रीखंड आलचं. तुम्ही केशर वेलचीआम्रखंड हे सारे चाखून पाहिले असेल पण 'गुलकंदी श्रीखंड 'कधी खाल्लयं का? मग यंदाच्या पाडव्याला करुन पहा हेल्दी आणि टेस्टी 'गुलकंदी श्रीखंड' गुलकंदी श्रीखंड साहित्य: चक्का पिठीसाखर दीड वाटी दोन चमचे गुलकंद वेलची पावडर सजावटीसाठी काजू बदामची पूड व बेदाणे चक्का घरी करण्यासाठी - घरी काचेच्या किंवा चीनी मातीच्या भांड्यात एक लीटर दुधात दही टाकून विरजण लावावे. दही तयार झाल्यानंतर मलमलच्या कापडात दही बांधून ठेवावे. किमान 3-4 तास किंवा रात्रभर घट्ट बांधलेले दही टांगून ठेवावे. म्हणजे पाणी निघून जाईल व कोरडा चक्का मिळेल. ( श्रीखंड निर्मितीसाठी