प्रत्येक लहानसहान आजारातून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांची गरज नसते. काही वेळेस घरगुती उपाय पुरेसा आराम केल्यानेही काही समस्या कमी होण्यासाठी मदत होते. परंतू याचा अर्थ असा मूळीच होत नाही की तुम्ही स्वतःची औषधं स्वतः मित्रांच्या किंवा केवळ केमिस्टच्या सल्ल्याने निवडा. म्हणूनच नेमके कधी आणि कोणता त्रास कितपत जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे जाणून घेण्यासाठी पहा हा खास सल्ला - #1 घशातील खवखव घशात खवखव जाणवल्यास हा त्रास काही घरगुती उपायांनी कालांतराने ठीक होतो. कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला -: तीव्र वेदना गिळायला त्रास जाणवत असल्यास #2 कफ सर्दी किंवा व्हायरल थ्रोट इंफेक्शनमुळे खोकल्याचा त्रास जाणवतो. खोकल्याचा त्रास गरम पाणी किंवा कफ सिरप