Read this in English Translated By - Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock पावसाळ्याच्या दिवसात साधा व्हायरल ताप ते डेंगी मलेरिया चिकनगुनिया किंवा थकव्यामुळेदेखील ताप येतो. मग या तापाच्या प्रकारानुसार नेमके त्यामागील कारणांचे संकेत मिळवण्यासाठी Fortis Hospital चे डॉ. संदीप पाटील यांनी दिलेला सल्ला तुम्हांला नक्कीच मदत करेल. ताप दातदुखी डोकेदुखीच्या समस्यांमध्ये कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला ? हे देखील नक्की जाणून घ्या. 1. व्हायरल फीव्हर - निरोगी व्यक्तीचा व्हायरल फीव्हर असणार्या व्यक्तीशी संबंध आल्यास त्याला संसर्ग होऊ शकतो. याचाबरोबर दुषित पाणी अन्न यामधूनदेखील व्हायरल फिव्हरची बाधा होते. तापासोबतच नाक गळणे डोकं दुखणे खोकला वाढणे अशा समस्या वाढतात. (नक्की वाचा