ताप आल्यावर आपण विचार न करता आपल्या मनाने गोळ्या घेतो आणि जर ताप १-२ दिवस गेला नाही तर डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर तापाच्या गोळ्यांबरोबर इतर औषधांचे डोस देतात. परंतु एका डोस मध्ये ताप गेल्यानंतर डॉक्टरांनी दिलेला औषधांचा कोर्स पूर्ण करावा की नाही हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. पण आपल्यापैकी अनेकजण तापाची औषधे पूर्णपणे घेत नाही. पण हे असे करणे योग्य आहे का? तापातून बाहेर पडण्याचे '9' घरगुती उपाय ! असो पण ताप नसताना तापाच्या गोळ्या घ्यायला हव्यात का ? आपली ही शंका दूर करण्यासाठी आम्ही मुंबईच्या Consultant Infectious Diseases आणि Immunology डॉ. ओम श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊया त्यांनी दिलेले