मी २६ वर्षांचा असून मी नुकत्याच एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये रुजू झालो आहे. कामाचा अति ताण आणि रात्री उशिरापर्यंत काम केल्याने माझे डोके दुखू लागते. मी डोकेदुखीवर आराम मिळावा म्हणून OTC औषधे घेतो आणि मला खरंच बरे वाटते. परंतु मला असे वाटते की मी डोकेदुखीच्या औषधांचा ओव्हरडोस होतोय. कारण गेल्या काही दिवसांपासून माझ्या पोटात देखील दुखत आहे. पण मला डॉक्टरकडे जाण्याची भीती वाटते. कृपया मला सांगा मी काय करू ? या प्रश्नाचे उत्तर मुंबईच्या Head at Headache & Vertigo Clinic च्या न्यूरॉलॉजिस्ट Dr Pawan Ojha यांनी दिले. प्रथमतः साधे डोके जरी दुखत असले तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कारण त्यामुळे