Read This in English Translated By - Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य : Shutterstock पावसाळ्याच्या दिवसात सर्दी खोकल्यासोबत तापामुळे अनेकांची तब्येत खालावते. पण ताप नेमका व्हायरल सिझनल फ्लू की इतर काही आजारांचा आहे हे जाणून घेण्यासाठी नेमके कधी डॉक्टरकडे जावे हे माहिती असणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे किती दिवसांचा ताप चिंतेचा विषय ठरू शकते हे जाणून घेण्यासाठी अपोलो हॉस्पिटल बेंगलोरचे निओनॅटोलॉजिस्ट आणि पेडीअॅट्रीशिअन डॉ. प्रशांत यांनी खास सल्ला दिला आहे. डॉ. प्रशांत यांच्यामते वयोमानानुसार तापाचे स्वरूप विविध असते. फ्लू व्हायरसमुळे ताप येत असल्यास व्हायरल फिव्हर 5 दिवसात ठीक होतो. तीन दिवसांमध्ये ताप कमी न झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तापाचे नेमके कारण