दिवसभर काम करून घरी आल्यावर टी. व्ही. बघणे यासारखा दुसरा विरंगुळा नाही. दिवसभर आपण कॉम्प्युटर समोर असलो तरी टी. व्ही. बघितल्याने रिलॅक्स वाटते. कामाचा व्याप इतर ताण यापासून मन मुक्त होते. म्हणून आपण जेवताना टी. व्ही. समोर बसतो. लहानपणापासून जेवताना टी. व्ही. बघू नये हे आपल्याला सांगितलेले असते. ते आरोग्यासाठी चांगले नाही ही शिकवण आपल्याला मिळालेली असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण आई-वडिलांच्या या शिकवणीत नक्कीच काहीतरी तथ्य असणार. म्हणून आम्ही मुंबईच्या Wockhardt Hospital चे Director Bariatric आणि Metabolic Surgen Dr Ramen Goel यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊया त्यांनी सांगितलेली कारणे. १. तुम्ही अधिक खाता: टी. व्ही. समोर बसून