वृद्धापकाळामुळे मोतिबिंदू ही समस्या होणे स्वाभाविक आहे.या समस्येमुळे त्या व्यक्तीचे दृष्टीपटल धुरकट झाल्यामुळे त्याला स्पष्ट दिसू शकत नाही.सुरुवातीला या समस्येमध्ये प्रखर उजेड व चष्मा यांच्या सहाय्याने काही दिवस दिसण्यास मदत होते मात्र हळूहळू दैनंदिन कामे करण्यास अडचणी येऊ लागल्यास मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते.यासाठी वाचा जाणून घ्या वयोमानानुसार होणारे डोळ्यांचे विकार केवळ काही मिनीटांमध्ये होणारी ही शस्त्रक्रिया एक अतिशय सुरक्षित व सामान्य शस्त्रक्रिया असून त्यामधून रुग्ण लवकर बरा देखील होऊ शकतो.यासाठी बेंगलोर येथील संकरा आय हॉस्पिटलच्या Cornea & Refractive Services विभागाच्या कन्सल्टंट डॉ.पल्लवी जोशी यांच्याकडून जाणून घेऊयात मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर व आधी काय काळजी घ्यावी.तसेच वाचा कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ? मोतिंबिदू शस्त्रक्रियेआधी