Advertisement

चाळीशीच्या टप्प्यावर नक्की करा या 6 कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट

कॅन्सरचा धोका वेळीच ओळखण्यासाठी फायदेशीर ठरतात या कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट

आजकाल धावपळीच्या युगात कळत नकळत आरोग्यावर अनेक परिणाम होत असतात. घरातील प्रत्येकांसाठी झटणारी स्त्री स्वतःकडे मात्र फारच कमी लक्ष देते. त्यामुळे अनेक आजार अंतिम टप्प्यात आल्यावर लक्षात येतात. हीच चूक टाळण्यासाठी वेळच्या वेळी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणंही तितकेच गरजेचे आहे. यासाठी चाळीशीच्या टप्प्यावर आल्यानंतर प्रत्येकीने या '6' चाचण्या अवश्य कराव्यात. प्रामुख्याने ज्यांच्या घरात कॅन्सरसारख्या आजाराचा इतिहास असल्यास तिशीनंतर कॅन्सर स्क्रिनिंग टेस्ट अवश्य करावी.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Total Wellness is now just a click away.

Follow us on