भारतीय कुटूंबात वाढलेल्या प्रत्येकालाच कडूलिंबाचे महत्व माहित असते.कडूलिंब हे Broad-Spectrum Antimicrobial असून त्यामध्ये असलेल्या जंतूनाशकबूरशीनाशक व किटकनाशक गुणधर्मांमुळे ही वनस्पती सर्व रोग निवारण करणारी वनौषधी म्हणून ओळखण्यात येते.मात्र या पारंपारिक उपचारांसोबत कडूलिंब ही वनस्पती एक उत्तम गर्भनिरोधक देखील आहे. Chemical spermicide मध्ये असलेल्या Nonoxy nol-9 या घटकामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.याचा वापरामुळे गुप्तांगाला खाजजळजळ व कोरडेपणा येऊ शकतो.तसेच काही केसेसमध्ये यामुळे युरीनरी ट्रॅक इनफेक्शन व योनीमार्गाचे इनफेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो.त्यामुळे ज्यांना गर्भनिरोधनासाठी Chemical spermicide वापरु नये असे वाटत असेल ते यासाठी कडूलिंबाचा वापर नक्कीच करु शकतात.कारण कडूलिंब गर्भनिरोधक म्हणून वापरणे नेहमीच सुरक्षित असते.तसेच यासाठी अधिक वाचा गर्भनिरोधक गोळ्यांचा ओव्हर डोस