रात्रीच्या वेळेस त्वचेला देखील आराम करण्याची गरज असते. झोपण्यापुर्वी चेहरा क्लिनजिंग मिल्कने स्वच्छ करा. तसेच झोपण्यापुर्वी मेक अप रिमुवरने किंवा बेबी ऑईलने सारा मेक अप काढून टाका. चेहर्या ला व हात-पायांना मॉइश्चररायझर क्रिम लावून , हलकासा मसाज करून झोपा.